Techno Savi work

03/05/2019

शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१९

    



बृहन्मुंबई महानगरपालिका
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग
शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१९
शाळेचे नाव: कुलाबा म.न.पा. शाळा संकुल
पत्ता: नारायण आत्माराम सावंत मार्ग कुलाबा अग्निशमन केंद्र जवळ मुंबई ४००००५
प्रस्तावना
   गेल्या दशकातील वाढत्या आपत्तींचे प्रमाण पाहता व त्यायोगे होणारी मनुष्य वित्त हानी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाची निकड मोठ्या प्रमाणात  भासू लागली आहे. आपत्ती परिस्थितीत लहान मुले, अपंग, स्त्रीया व वयोवृध्द ह्यांच्याकडे महत्वाचे दुर्बल घटक म्हणून पाहणे आवश्यक आहे.
    या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरातील आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता  मुंबईतील शाळांकरीता “विशेष आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा” तयार करणे ही काळाची गरज आहे.
     पूर्व कालातील शालेय अपघात लक्षात घेऊन उपलब्द माहिती व संसाधनांच्या सहाय्याने शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा कसा असावा या विषयीचे मार्गदर्शन व दिशा सदर हस्तपुस्तिकेत देण्यात आलेली आहे. सदर आराखडा तयार करताना आणीबाणीत काम करणा-या विविध यंत्रनांचा यात सहभाग होणे आवश्यक आहे.
   संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेत  भूतकाळात घडलेल्ता आपत्तींबाबत, आपत्तीवर प्रयत्नपूर्वक केलेली कात, आपत्तींबाबबत चांगली कामगिरी बजावली असल्यास त्याबाबतची माहिती थोडक्यात नमूद करावी.
    सदर पुस्तिकेत नमूद केलेल्या मार्गदर्शनानुसार शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा केल्यास शालेय स्वरुपावर निर्माण होणा-या आपत्तींचा सामना करणे व त्यायोगे जिवीत व वित्त हानी कमी करणे निश्चितच सोपे होईल.

अनुक्रमणिका
अनु.क्र.
प्रकरणाचे नाव
पृष्ठ क्र.

1
आपत्कालीन व्यवस्थापन

2
शालेय आपत्ती व्यवस्थापन समिती व रचना

3
शालेय आपत्ती व्यवस्थापन समितीची कामे
१३

4
साधन सामुग्रीची यादी
३४

5
शाळेतील आपत्तीबाबतची माहिती
३५

6
रंगीत तालमी बाबतची माहिती
३६

7
शालेय आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा-तपासणी सूची
३७

8
आणीबाणी संपर्क क्रमांक
३८



प्रकरण – १
आपत्कालीन व्यवस्थापन
व्याख्या
  एखादी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती अचानकपणे किंवा प्रगमणशील(पुरोगामी) घटना जी मोठ्या प्रमाणात मानव, मालमत्ता आणि पर्यावरणाची हानी करते, जी समाजाला असामान्य उपाययोजनांनी प्रतिसाद देण्यास भाग पाडते तीला आपण आपत्ती म्हणू शकतो.
   सामाजिक क्रियाशीलतेची गंभीर उपथापालथ जी फार मोठ्या प्रमाणावर मानव, मालमत्ता किंवा पर्यारणाची हानी करुन समाजाच्या सर्व घटकांत.यंत्रणात झुंज देण्यापलिकडे घेऊन जाते.
प्रकार
मानवनिर्मित – आग,पारसपारिक युध्द,जैविक युध्द,रासायनिक युध्द,आण्विक युध्द,जातीय दंगे,बॉम्बस्फोट.
नैसर्गिक – भूकंप, पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, दुष्काळ, ज्वालामुखी


पूर्वकाळात घडलेल्या शालेय आपत्ती
भूज पासून केवळ २४५ किलौमीटर अंतरावर असलेल्या अहमदाबाद शहरातील चार माळ्याची आर सी फ्रेम शालेय इमारत कमकुवत बांधकामामुळे भूजच्या भूकंपात कोसळून त्याखाली ३२ मुले गाढली गेली.
भूज येथील भूकंपात ९७१ विद्यार्थी व ३१ शिक्षकांना आपला प्राण गमवावा लागला.या भूकंपात १८८४ शाळेच्या इमारती कोसळल्या, ५९५० वर्ग तसेच ११७६१ शाळा इमारतींची कमी-जास्त प्रमाणात हानी झाली.
शाळेच्या इमारतींची पडझड जाल्यामुळे व रस्त्याकडील दोन्ही बाजूला असलेल्या अरुंद रस्त्यांमुळे प्रजासत्ताक दिनाच्यावेळी संचलन सुरु असताना शाळेच्या ३०० मुलांना आपला प्राण गमवावा लागला.
दिनांक ५ ऑक्टोबर – जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी झालेला भूकंप व त्याचा पाकिस्तानमध्ये पडलेला प्रभाव यामुळे
१७००० पाकिस्तानी शाळेची मुले मृत्युमुखी पडल्ताची घटना घडली.
दिनांक २३ डिसेंबर १९४५ रोजी हरियाना येथील दाबवली या शहरात शाळेच्या बक्षिस समारंभाच्या वेळेस आग लागल्यामुळे जवळपास ४२५ लोकांपैकी बहुतांशी शाळेची मुले स्चत:ची सुटका करीत असताना आगीच्या भक्षस्थानी पडली.
तामिळनाडू येथील कुंभकोनम शहरात भगवान श्रीकृष्ण शाळेत आग लागल्यामुळे ११ वयिगटाखालील ९३ मुले मृत्युमुखी पडली.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ( रीट पीटीशन ( सिव्हील ) क्र. ४३८/२००४)
“पूर्वी घडलेल्या दुर्भाग्यपूर्ण घटनांपासून धडे घेऊन आपण आपल्या शाळांना विद्यार्थ्यांसाठी 
सुरक्षित ठिकाण बनविलेच पाहिजे.”
विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी असुरक्षित इमारतीत जाण्यास जबरदस्ती करु नये.
अग्निसुरक्षेची साधने आणि भूकंपरोधक बांधकामापासून वंचित असणा-या शासकिय किंवा शाळेच्या इमारतींना नवीन मान्यता देऊ नये.
भारत सरकारच्या  एन बी सी ( नॅशनल बिल्डींग कोड) २००५ नुसार सर्व शाळांनी सुरक्षितता सुविधा ( safety Measures) उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे.
सर्व शासकिय  आणि खागजी शाळांना सहा महिन्यांच्या कालावधीत अग्निशमक यंत्रे बसविणे अनिवार्य आहे.
ज्वलनशील तसेच विषारी पदार्थ शाळेच्या परिसरापासून दूर किंवा सुरक्षित ठेवावेत.
ठराविक कालावधीने शालेय इमारतींच्या बांधकामाचे मुल्यांकन करावे.
शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांना अग्निशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण सक्तीचे असावे.
प्रकरण – २
शालेय आपत्कालीन व्यवस्थापन समिती व रचना
कार्यकारी समिती
नाव
संपर्क क्रमांक

अध्यक्ष : मुख्याध्यापक(इमारत प्रमुख)
श्री.श्रीम. (इमारत प्रमुख) श्रीम.  साबिया अन्सारी  (मुख्याध्यापक)
९२२४७४००७३

उपमुख्याध्यापक
-
-

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक/इंचार्ज 
श्रीम.रुपाली गोसवी  ( मुख्याध्यापीका )
श्री. भगवान भुसारा (मुख्याध्यापक)                   
श्री.भिकन काळूसिंग देवरे ( मुख्याध्यापक )
श्री. परसराम नवसु गायकवाड ( मुख्याध्यापक )     

९९२३०९६५४६
९९२३०९६५४६
९८६७२९०९३६
८१०८८०८९५१


माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक
श्रीम.प्रज्ञा खरे (इंचार्ज)

८४३३७८१२३४

स्काऊट गाईड शिक्षक किंवा एनसीसी शिक्षक किंवा शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षक
श्रीम. रिटा चामुडिया ( शारीरिक शिक्षण शिक्षिका )
श्रीम. श्रीकृष्ण झाड ( शारीरिक शिक्षण शिक्षक )

८५५४९२४७४५

आपत्कालीन व्यवस्थापनातील तज्ञ
श्री.राजेंद्र  रामचंद्र लोखंडे
९८६९०२९४३५

विद्यार्थी – पालक संघटनाचे अध्यक्ष,सदस्य(एस.एम.सी)
अध्यक्ष 
श्रीम.मनिषा पोपट वाळूंज  (शाळा व्य.स.अध्यक्ष)
श्री. भास्कर एस. बाईट (शाळा व्य.स.अध्यक्ष)
सदस्य 
श्रीम. विजयालक्ष्मी  पुजार (शा.व्य.सदस्य)
3)श्रीम.रश्मिका वाघरी (शा.व्य.सदस्य)
4)श्रीम.शोभा काविठिया (शा.व्य.सदस्य)
श्रीम.सुमन रामविलास गोडे (पालक)
श्रीम.ताराबेन राठोड (पालक)


८६५२२९०५६४
८६५२८८२५२४

९६९९३२३६९५
९५९४२३०३७६

९७६९७६८९४०


१ – २ पालक – पैकी १ स्त्री पालक
श्री. श्री.सुधिर बजरंग शिखरे(पालक)
८२९११९२४१६


श्रीम विजयालक्ष्मी(पालक)
८६५२८८२५२४

४ विद्यार्थी सदस्य
१ यश जयराम राउत(विद्यार्थी)
९८२२२३७१३१


२ सोनल पुजा वाघरी(विद्यार्थी)
९५९४२३०३७०


३ हरिओम महेश चौरसिया(विद्यार्थी)
८३६९७२१९५५


४ तन्वी रावळ(विद्यार्थी)
८०८२३७३७२७


५ हरीओम शाम शंकर गुपता (विद्यार्थी)
८३६९६०७०६२

जवळच्या अग्निशमन केंद्राचे प्रतिनिधी
श्री. सचिन एम . तळेकर ( स्टेशन ऑफिसर)
श्री.सावंत  (फायर ऑफिसर)
९९३०४६४८४३
२२८४२४२३

नागरी संरक्षण दलाचे प्रतिनिधी
श्री. व्हि. एस. बिडवे  (सहायक पर्यवेक्षक) 
९९६७४६९०६६ /९२२४३६७८०८ 

जवळच्या पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी
श्री. प्रविण भालेराव (पी.एस.आय) कुलाबा पोलिस ठाणे.

९०८९०८०२८०
०२२२२८५२८८५

आरोग्य खात्याचे प्रतिनिधी
श्रीम.मायांकर (M.O.School)
९०८२६२०८६७

अशासकिय संस्थेचे प्रतिनिधी
श्रीम.डाॅ.गरीमा सिंह संस्कार इंडिया फाऊंडेशन चे अधिकारी
 (संस्थेचे प्रतिनिधी)
९९६९१००८८


स्थानिक डॉक्टर
डॉ.मायांकर  हॉस्पिट्ल(एम.बी.बी.एस)
०२२२४३०५३०७

अन्य काही उपयोजित घटक ( उदा. अभियंता) 
श्री.   ( पाणी विभाग जे.ई) 
श्री.   (मेंटनस विभाग सिवील) 
श्री.  (जे.ई विदयुत विभाग)
श्री.  (तंत्रज्ञ ए.ई)
श्री.  (एस.ड्ब्ल्यु.एम. ए.ई.) 
श्री.  (जे.इ.गार्डन विभाग) 
श्री .   (अध्यक्ष लो.सा.वि.संस्था) 
८१४९९३५१८८ 
७०३९०६४३४०  
९९८७१७६८६३
९८६७३१९४४४
७७००९६७७७३
९३२३१६३६२२ 
९८१९९१३८८९


भूमिका आणि जबाबदा-या :
आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा करुन त्यांचे मुल्यांकन करणे.
शाळेच्या संरचनात्मक सुरक्षिततेकडे लक्ष देणे.
सज्जता तसेच शमविण्याच्या ( आपत्ती पूर्व/ नंतर) बाबींवर आर्थिकदृष्ट्या विचार करणे आवश्यक आहे.
 वर्षातून दोनदा विविध आपत्तींसाठी रंगीत तालमीचे आयोजन करणे बंधनकारक आहे.
प्रत्यक्ष आपत्ती घडत असताना विविध संघ आणि संस्थाशी समन्वय साधणे.

शाळेतील अंतर्गत उद्भवू शकणा-या धोक्यांची माहिती :
शालेय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खालील बाबी ध्यानात घ्याव्यात जसे की मनुष्यनिर्मित आपत्ती
भूकंप – Earthquake
आग - Fire
पूर -  Floods
चेंगराचेंगरी -  Stampede


बॉम्बस्फोट/बॉम्ब अफवा – Explosion/Bomb Threat


वैद्यकिय आणीबाणी – Medical Emergencies


बस अपघात - Bus Accident, 
अपहरण/ओलीस धरणे – Hostage/ Kidnapping  




मागील २५ वर्षात घडलेल्या आपत्ती लक्षात घ्याव्यात.
आवश्यकता भासल्यास इमारतीच्या बांधकामाची (परिस्थितीची) स्थापत्य अभियंता / वास्तुविशारद / आपत्कालीन व्यवस्थापन तज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी.
आणखी काही धोक्याची / जोखमींची आळख याबाबत वर्गामध्ये चर्चा करा.


शालांतर्गत :
प्रत्येक वर्गातील अपंग विद्यार्थ्यांची संख्या व विमोचन करण्यासाठीच्या उपाययोजना करुन ठेवाव्यात.
विज बद झाल्यास पर्यायी दिवे उपलब्ध होतील असे पहावे.
धोक्याची सूचना देण्याकरीता अलार्म असावे किंवा हाताने वाजवणारी घंटा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक उद्घोषण पध्दती( Public Announcement System) असणे आवश्यक आहे.
भिंतीचे प्लास्टर/अथवा अन्य कारणान्वये वर्ग किंवा पाय-यांवर कच-याचे ढिग पसरले असल्यास तात्काळ उचलावे.
सुटकेच्या / बाहेर पडण्याच्या मार्गात कपाटे किंवा सामान ठेवलेले नसावे.
झुकलेले छप्पर असल्यास ते दुरुस्त करुन घ्यावे.


विटा / काचा / कचरा यांचा साठलेला ढिगारा ताबडतोब उचलून घ्यावा.
विजेचे झुलते मनोरे असतील तर व्यवस्थित करुन घ्यावेत.
उंच कपाटे भिंतीला खिळे लावून बसवून घेणे आवश्यक आहे.
दुरदर्शन संच वरच्या दिशेला ठेवू नये.
रसायन शास्त्राच्या प्रयोगशाळेत रसायने योग्य रितीने ठेवलेली असावीत.
ज्वलनशील द्रव्ये असणारी जागा सुरक्षित असावीत.
मुख्य बटणे आणि विजेच्या तारा सुरक्षितरित्या बसविलेल्या आहेत की नाहीत याची खात्री करुन घ्यावी.
हायड्रंटस / पाण्याचे नळ सुस्थितीत आहेत याची खात्री करुन घ्यावी.
धोकादायक वर्गाबाबतची माहिती प्रशासनास कळविणे आवश्यक आहे.

शाळेबाहेर :
विजेची जोडणी सुस्थितीत आहे याची खात्री करावी.
झाडे पडण्याच्या अवस्थेत असल्यास उद्यान विभागास कळवावे तसेच वारंवार पाद्यांची छाटणी करुन घ्यावी.
आच्छातीत पायचाटा तुटलेल्या असतील तर त्या लगेचच व्यवस्थित करुन घ्याव्यात.
विजेचा दाब असणा-या तारांजवळील जागा कुंपण आहे याची खात्री करावी.
सिमेंन्ट क्रँक्रीटच्या भिंतीजवळून जाणारा मार्ग व्यवस्थित बनविलेला आहे याची खात्री करावी.
प्रकरण – ३
शालेय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची कामे
शाळेतील सर्व वर्ग, प्रयोगशाळा, शिक्षक वर्ग, खुली मैदाने इ. ची एकत्रित आकृती (नकाशा) तयार करणे.
आपत्तीकाळात वापरल्या जाणा-या साधनसामुग्रींची नेमकी/पर्यायी जागा आणी मैदानांची माहिती तयार करणे.
स्ट्रेचर,अग्निशमके,शिडी,जाड दोर,बॅटरी, प्रथमोपचार पेटी,दळणवळण यंत्रणा, तात्पुरत्या जागा,विजेचे मनोरे,मोकळी जागा इत्यादी तयार ठेवणे.
जवळच्या अत्यंत महत्वाच्या अशा रुग्णालये,औषधालये, अग्निशमन केंद्रे, पोलिस ठाणे इ. कडे जाणा-या रस्त्यांचे नकाशे तयार करणे.
सुरक्षित ठिकाणे आणि निर्वासन मार्गाचे नकाशे शाळेत विविध ठिकाणी सर्वांना दिसतील अशा प6कारे लावून घेणे. आपत्कालीन व्यवस्थापन संघाची बांधणी करणे.
आपत्ती प्रतिसाद आराखडा आणि त्याची चाचपणी करणे.
रंगीत तालमी घेणे तसेच आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा दरवर्षी अद्ययावत केला जातो
शालेय आपत्ती व्यवस्थापन  समितीच्या आवश्यकतेनुसार विबिध उपसमित्यांचे  निर्माण करणे.

उपसमित्यांची बांधणी खालीलप्रमाणे असावी.
आपत्ती जनजागृती पथक Disaster Awareness
घटक :

जवाबदारी व भूमिका:

शिक्षक आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, शिक्षक चित्रकला, हस्तकला,शिक्षक संगीत व नाटक क्षेत्र, १-२ पालक (असामाजिक संस्थेचे / जनसंपर्क विभागातले) १-२ विद्यार्थी ( चांगले बोलणारे आणि काहीतरी नविन करण्याची इच्छा बाळगणारे)
शिक्षक आपत्ती व्यवस्थापन तज्ञ नाही
श्रीम. मिरा बोडके चित्रकला शिक्षिका - ९०२९३७२७१५
श्रीम. धनश्री निरगुन हस्तकला शिक्षिका - ९३२००९१९६९
शिक्षक:
१)श्री. संजय धोडी (प्र.शिक्षक)-९९३०६४३०१६
२)श्री. परशुराम पवार  (प्र.शिक्षक) - ९६५३३४६३२९
३)श्रीम. पल्लवी कराड  (प्र.शिक्षक) - ९६८९०६१९९०
४)श्री. सुर्यकांत बचाटे (प्र.शिक्षक) - ७७६८८११७७७
पालक: 
श्री. अनिल ठाकुर (पालक) ९६१९६२७०३८
श्री. नरेश वाल्मिकी (पालक) ८१०४८६३०१०
श्री. अरीफ मो. शेख (पालक) ९७६९२९०५६२

विद्यार्थीः
१) रझ्का अरीफ शेख (विद्यार्थी) ९७६९२९०५६२
२)प्रयांशु अनिल ठाकुर (विद्यार्थी) ९६१९६२७०३८
३)प्रिंन्स नरेश वाल्मिकी (विद्यार्थी) ८१०४८६३०१०
४) साहिल रामु चैव्हाण (विद्यार्थी) ९३२४८५२९०१


जिल्हाप्राधिकरण यांच्याकडून माहिती घेऊन IEC मटेरीयल बनविणे, जनजागृती करणे, प्रात्यक्षिके आयोजित करणे

              



पूर्वसूचना आणि माहिती देणारे पथक Warning & Information Dissemination Team
घटक : संगणक शिक्षक, बूगोलाचे शिक्षक,शिक्षक जे विद्युत कार्याशी निगडीत आहेत,१-२ पालक ( वेधशाळा, पोलिस, आ.व्य. बिभागातले असतील यर उत्तम), ४-६ विद्यार्थी ( वायरलेस चांगल्या प्रकारे हाताळणारे )
शिक्षक:
१)श्रीम. धनश्री निरगुन (संगणक  शिक्षिक)अ - ९३२००९१९६९
-२)श्री.सतविंदर अरोरा (भूगोलाचे शिक्षिक)९५९४६०८८९०
३)माळी उपलब्ध नाही.
४)विद्युत कार्याशी निगडीत शिक्षक 
( श्री संजय जसु दोडी - ९९३०६४३०१६).
पालक:
१)श्री.अशोक चैव्हान (पालक) ७०३९१७२०८१
२)श्री. रामु चैहान (पालक) ९३२४८५२९०१

विद्यार्थी-
बबिता म.राय (विद्यार्थी) ९८८६८६५९८४
दिव्यांशू गुप्ता (विद्यार्थी) ८८६५२५६३२६
जबाबदारी व भूमिका : दुरचित्रवाणी, रेडिओ, इंटरनेट यावरुन माहिती घेऊन ती अद्ययावत करणे, एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास सदर माहिती मुख्याध्यापक तसेच आपत्ती व्यवस्थापनास कळविणे, सर्व शिक्षकांना व सर्व वर्गांना मिळालेली माहिती खातरजमा करुन कळविणे.

आपत्ती प्रतिसादक पथक Disaster Response Team
3. स्थानांतरण टीम Evacuation team
घटक

जवाबदारी व भूमिका:

घटक : सर्व शिक्षक, वर्ग प्रतिनिधी / सभागृह प्रतिनिधी, निरीक्षक
शिक्षक: एकुण शिक्षक (९९) 
मजला प्रमुख 
तळमजला 
१)श्री. देवराम गावित (प्र.शिक्षक)८०८२१०८३१४
२) धामनकर ( प्र शिक्षक )
पहिला मजला:  
१)श्री. अल्ताफ शेख (प्र.शिक्षक) ८१०८३४०४८०
२) श्री. चंद्रकांत वायळ ( प्र.शिक्षक ) ८७९३४६१४५७
३) कु.रिया दुबे  ( विद्यार्थीनी ) ९८६८९६८६५९
४) कु. सुनिता यादव ( विद्यार्थीनी ) ९९८६९६८६५९
दुसरा मजला: 
१)श्री . कृष्णा गोपाळ काहांडोळे (प्र.शिक्षक)७५०६८६२७८०
२) श्री.चंदन तुकाराम दातीर (प्र.शिक्षक) ९७०२६४५३४०
३) कु.अविनाश गोपाळ तांगडे (विद्यार्थी ) ९८९२९४३१६८
४) कु. गणेश अंबर कांबळे ( विद्यार्थी ) ९८४५६८७५४८
तिसरा मजला ; 
१) श्री. प्रमोद राठोड ( प्र. शिक्षक ) ९०२२०२५४४६
२) श्री. शंकर भालेराव ( प्र. शिक्षक ) ९९३०९९५९६२
३) कु. विशाल वाल्मिकी ( विद्यार्थी ) ८८६९५६६५८९
४) कु.जिवत सहानी ( विद्यार्थी ) ८९८९६५५६३२

शिक्षक:-
श्रीम.ज्योती वखारीया (प्र.शिक्षक) ९७६९३०६४८७
श्रीम.अर्चना हिलाल (प्र.शिक्षक) ७५०६०७४९७८
श्रीम. सुनिता तिवारी ८४५४८२५३८३
श्री मोहन जाधव  (प्र.शिक्षक)८६८९९४११७२
पालक: 
१)श्री. नरेश वाल्मिकी (पालक) ८१०४८६३०१०
२) अनिल ठाकुर (पालक) ९६१९६२७०३८
३)श्री.अशोक  चैव्हाण (पालक) ९७६९७६८९४०
४)श्री.रामु चैव्हाण   (पालक) ९३२४८५२९०१

योग्य प्रकारे स्थानांतरण करणे, स्थानांतर करते वेळेस लक्ष ठेवणे, अखेरीस राहिलेल्या विधाथ्यांचे स्थानांतरण होईपर्यंत थांबणे.







4.शोध आणि विमोचन पथक Search and Rescue Team
घटक

जवाबदारी व भूमिका:

खेळ, कवायत शिक्षक, एनसीसी / एनएसएस/ स्काउट गाईड शिक्षण, अग्निशमन सेवेचे प्रतिनिधी, नागरी सरंक्षण दलाचे प्रशिक्षक, एक किंवा दोन पालक (गणवेषधारी दलातील), मानसिक व शारिरिक दृष्टया सुदृढ विधार्थी.
खेळ, कवायत शिक्षक, एनसीसी / एनएसएस/ स्काउट गाईड शिक्षण, अग्निशमन सेवेचे प्रतिनिधी नाही
शिक्षक: 
श्रीम.ज्योती वखारीया (प्र.शिक्षक) ९७६९३०६४८७
श्रीम.अर्चना हिलाल (प्र.शिक्षक) ७५०६०७४९७८
श्रीम. सुनिता तिवारी ८४५४८२५३८३
श्री मोहन जाधव  (प्र.शिक्षक)८६८९९४११७२
१) श्री. प्रमोद राठोड ( प्र. शिक्षक ) ९०२२०२५४४६
श्री. शंकर भालेराव ( प्र. शिक्षक ) ९९३०९९५९६२

अग्निशमन सेवेचे प्रतिनिधी
कुलाबा   अग्निसामक  केंद्र 
श्री. सचिन एम. तळेकर (अग्निशमन अधिकारी स्टेशन मास्टर)
९९३०४६४८१७ , ०२२२२०२३६०३

नागरी संरक्षण दलाचे प्रतिनिधी
श्री. व्हि. एस. बिडवे (सहायक पर्यवेक्षक)
९९६७४६९०६६ /९२२४३६७८०८

पालक- 
१)श्री. भास्कर एस बाईट  (पालक) ९८६९६५९३९६
    २)श्री.पवार  परशुराम (स्काऊट गाईड शिक्षक): ९६५३३४६३२९
इमारतीतील प्रत्येक खोलीची तपासणी करणे ( दृष्य व प्रत्यक्षरित्या), शोध व विमोचन सुरू करणे, जखमी व्यक्तिंचच्या ठिकाणांचा अहवाल प्रथमोपचार पथकास देणे, उघड संरचनात्मक समस्या / इमारतींना / मजल्यांना बसलेल्या झटक्यांमुळे पोहोचलेली क्षती याबाबतचा अहवाल संबंधित प्रशासकिय अधिका-यास सादर करणे.



5. प्रथमोचार पथक First Aid Team
घटक

भूमिका व जबाबदारी :

शाळेतील वैद्यकिय अधिकारी, शाळेतील परिचारिक, सेंट जॉन/ रेड क्रॉस संस्थेचे स्वयंसेवक, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक,एक किंवा दोन पालक (वैद्यकिय अधिकारी),जैविकशास्त्र विषय घेतलेले तसेच प्रथमोपचार प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी.
श्रीम. अनामिका मानकर  (सहायक वैद्यकिय अधिकारी) (९९८७७८१८६६)
रेड क्रॉस संस्थेचे स्वयंसेवक,
 कुलाबा मार्केट मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र

नागरी संरक्षण दलाचे प्रतिनिधी
श्री.व्हि.एस. बिडवे (सहायक पर्यवेक्षक)
९९६७४६९०६६ /९२२४३६७८०८

शिक्षक-
१) श्रीम. धनश्री निरगुन (संगणक  शिक्षिक) - ९३२००९१९६९
-२) श्री.सतविंदर अरोरा (भूगोलाचे शिक्षिक) ९५९४६०८८९०
३) श्रीम. तिल्का पि. एस. मणी Msc.Bed ( विज्ञान शिक्षिका ) ९७६९८१३३८२

पालक:
श्री. अनिल ठाकुर (पालक) ९६१९६२७०३८
श्री. नरेश वाल्मिकी (पालक) ८१०४८६३०१०
श्री. अरीफ मो. शेख (पालक) ९७६९२९०५६२
जैविकशास्त्र  विषय घेतलेले तसेच प्रथमोपचार प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी उपलब्ध नाही.
प्रथमोपचार पथकाचे प्रशासकीय अधिकारी सर्व प्रकरणे (केसेस) व केलेले उपचार, काबाबतचा अभिलेख जतन करणे, शोध व विमोचन परकास शोध कामी सहकार्य करणे, गंभीर जखमी व्यक्तिंना स्थलांतरण करण्यास मदत करणे, शारीरिकदृष्ट्या अपंगांना मदत करणे.


6. अग्नि सुरक्षा पथक Fire Safety Team
घटक

भूमिका व जबाबदारी :

शिक्षक (२),एक ते दोन पालक (अग्निशमन दलातील/संरक्षण/निम लष्करी दल/नागरी संरक्षण दलातील),विद्यार्थी.
शिक्षक:
१)श्री.मारुती रघुनाथ पोटे :८६५२८१६९४७  (प्र.शिक्षक)
२) श्रीम. धनश्री निरगुन (संगणक  शिक्षिक) - ९३२००९१९६९
३) श्री.सतविंदर अरोरा (भूगोलाचे शिक्षिक) ९५९४६०८८९०
४) श्रीम. तिल्का पि. एस. मणी ( विज्ञान शिक्षिका ) ९७६९८१३३८

पालक:
१)श्री. भास्कर एस बाईट (एस.एम.सी. अध्यक्ष) ९८६९६५९३९६
२)श्री.पवार  परशुराम (स्काऊट गाईड शिक्षक): ९६५३३४६३२९

नागरी संरक्षण दलाचे प्रतिनिधी
श्री. व्हि. एस बिडवे  (सहायक पर्यवेक्षक)९९६७४६९०६६ /९२२४३६७८०८

अग्निशमन सेवेचे प्रतिनिधी

श्री.सचिन एस तळेकर (अग्निशमन अधिकारी स्टेशन मास्टर)
९९३०४६४८१७/ ०२२२२०२३६०३

विद्यार्थी:
१) कु.जिवत सहानी ( विद्यार्थी ) ८९८९६५५६३२
२)प्रयांशु अनिल ठाकुर (विद्यार्थी) ९६१९६२७०३८
३)प्रिंन्स नरेश वाल्मिकी (विद्यार्थी) ८१०४८६३०१०
४) साहिल रामु चैव्हाण (विद्यार्थी) ९३२४८५२९०१




अग्निशमके सुस्थितीत आहेत याची खात्री करुन घेणे,आग लागण्याची शक्यता असलेली कारणे पाहणे,आग लागल्यास आग विझवणे,आणीबाणीच्या काळात गॅसचे व विद्युत पुरवठ्याचे मुख्य स्विच बंद करणे.







7. बस सुरक्षितता पथक (प्रत्येक बसकरिता) Bus safety Team (for each bus)

घटक

भूमिका व जबाबदारी :

शिक्षक (संबंधित बसमधून प्रवास करणारे),शेवटच्या थांब्यावर उपरणारे विद्यार्थी,बस मधील वरिष्ठ विद्यार्थी.
 विद्यार्थी पायी येतात
खुल्या जागेत असल्यास, बस रस्त्याच्याकडेला घेण्याचा प्रयत्न करणे, कंपने थांबेपर्यंत बसमधील आसनांच्या मध्ये असलेल्या ठिकाणांमध्ये अथवा खोलगट जागांमध्ये बसण्याच्या सूचना प्रवाशांना देणे,बाहेर पडणे आणि आपत्कालीन व्यवस्थापन/ शाळा प्रशासनाशी संपर्क होईपर्यँत तेथेच थांबणे, विशेष लत्र देण्याची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य मिळत आहे याची खातरजमा करणे, जखमी विद्यार्थ्याना प्रथमोपचार देण्याकरिता सहाय्य करणे, शाळा नियंत्रण कक्षांशी समन्वय प्रस्थापति करणे.



शालेय इमारतीबाबत माहिती तयार करणे
1
शाळेचे नाव
कुलाबा म.न.पा. शाळा संकुल

2
संपूर्ण पत्ता
नारायण आत्माराम सावंत मार्ग कुलाबा अग्निशमन केंद्र जवळ मुंबई ४००००५

3
संपर्क क्रमांक
९२२४७४००७३

4
शिक्षक संख्या
१)तळमजला
२) पहिला मजला:
३) दुसरा मजला: 
४)तिसरा मजला 
विद्यार्थी: मुली- १५१३       मुले- १४१२
१)   स्त्री-    ५१        पुरुष- ३८
२)  स्त्री-    २         पुरुष- ३
३)   स्त्री-   ६         पुरुष- २
४)   स्त्री-   ३         पुरुष- ०

5
कर्मचारी संख्या
१)तळमजला
२) पहिला मजला:
३) दुसरा मजला: 
४)तिसरा मजला
एकुण स्त्री - ६      पुरूष - १
१)   स्त्री-  ०        पुरुष-०
२) स्त्री-   १        पुरुष- ०
३)   स्त्री-  ४        पुरुष- १
४)   स्त्री- १         पुरुष- ०

6
विद्यार्थी संख्या
१)तळमजला
२) पहिला मजला:
३) दुसरा मजला: 
४)तिसरा मजला
एकुण स्त्री -१८९      पुरूष -२२५
१) मुली-  २५         मुले- ३७
२) मुली-  २२         मुले- ३९
३) मुली-  १२९        मुले- १३५
४) मुली-  १३         मुले- १४

7
अपंग विद्यार्थी संख्या
१)तळमजला
२) पहिला मजला:
३) दुसरा मजला: 
४)तिसरा मजला
एकुण स्त्री - ७      पुरूष -५
१) मुली-  ०         मुले-०
२) मुली-  ४         मुले-३
३) मुली-  २         मुले-१
४) मुली-  १         मुले-१

8
अपंगत्वाचा प्रकार
बहुविकलांग

9
अपंग विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत ने आण करण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या आहेत का?
 नाही-

10
असल्यास कोणत्या प्रकारच्या
नाही

11
शाळेच्या इमारत बांधणीचा दिनांक
१९४४

12
शाळेच्या आवारातील एकूण इमारतींची संख्या

13
मजल्यांची संख्या
१+३

14
एकूण वर्गांची संख्या
६३

15
प्रयोगशाळा आहे का ?
होय

16
सभागृह आहे का ?
होय

17
असल्यास क्षेत्रफळ किती ?
१२०० चौ.मि.

18
भांडारगृह आहे का ?
आहे

19
शाळेतील जिन्यांची संख्या

20
शाळेमध्ये स्वयंपाकगृह आहे का ?
नाही

21
असल्यास गॅस शेगडीचा वापर होतो का ?
नाही

22
प्रसाधन गृह संख्या
१)तळमजला

२) पहिला मजला:

३) दुसरा मजला: 


शिक्षक:  स्त्री-  १      पुरुष- १           
विद्यार्थी: मुली-  ०७      मुले-०९
शिक्षक:  स्त्री-  १      पुरुष- १           
विद्यार्थी: मुली-  ०७      मुले-०९
शिक्षक:  स्त्री-  १      पुरुष- १           
विद्यार्थी: मुली-  ०७      मुले-०९

23
पिण्याचे पाणी (प्याऊ) संख्या

24
मैदान व मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ
५८१.६०५५ चौ.मि.




25
अग्निशमक यंत्रे बसविली आहेत का ?
होय

26
असल्यास किती ? शेवटची तपासणी केल्याचा दिनांक
८  

27
वाळूच्या बादल्या आहेत का ?
होय

28
असल्यास किती ?

29
स्थानांतराची रंगीत तालीम झाली आहे का ?
होय

30
असल्यास दिनांक व वेळ
०२.०१.२०१९   ११:१५ सकाळ

31
आपत्तीचा विषय
अग्नीनियंत्रन पुर्व सुचना

32
सहभाग घेणा-यांची संख्या
शिक्षक -  ११        विद्यार्थी -२०५

33
किटक प्रतिबंध नियंत्रण केले जाते का ?
होय-           

34
असल्यास वर्षातून किती वेळा ?

35
वाहन तळ आहे का ?
          नाही-

36
असल्यास क्षेत्रफळ
-



शाळा संकुल चित्र 









आपल्या शाळेचा निर्वासन आराखडा नमुना तयार करून सहज दिसेल अशा ठिकाणी लावावा.
.

आपल्या शाळेतील प्रत्येक मजल्याचा खालीलप्रमाणे निर्वासन आराखडा तयार करून तो प्रत्येक मजल्यावर दिसेल अशा ठिकाणी लावावा


आणीबाणी परिस्थितीत पडेल असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे वैयक्तिक माहितीचे ओळखपत्र तयार करून प्रत्येकास नियमित बाळगण्यास सांगणे. 

आणीबाणी करिता आवश्यक ओळखपत्र

शाळेचे नाव
गोखले रोड(सा.) म.न.पा. शाळा संकुल

नाव
श्रीम.स्नेही राजेंद्र विजन

संपूर्ण पत्ता
पोर्तुगीज चर्चजवळ, RBL बँकेच्या  समोर, गोखले रोड(सा) दादर(प) मुंबई 400028

वर्ग/इयत्ता
-

गावचा पत्ता
बी/६  मयुर कॉ.सो.मरोल मिलट्ररी रोड  अदेरी (पू) मुंबई ५९




शाळेचा दूरध्वनी क्रमांक
९८२११७७२५३

घरचा दूरध्वनी क्रमांक
९८२११७७२५३

गावचा दूरध्वनी क्रमांक (उपलब्ध असल्यास)
 उपलब्ध नाही

नातेवाईकाचा भ्रमणध्वनी क्रमांक
९८९२००२०२४

रक्त गट
ए.बी.+

एखादा मोठा आजार असल्यास आजाराचे नाव
--

एखाद्या औषधाची ऍलर्जी असल्यास त्या औषधाचे नाव
--


प्रकरण – ४
साधनसामुग्रीची यादी

प्रशिक्षित शिक्षकांची नावे,पत्ते व दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक तयार करुन दिसेल अशा ठिकाणी लावणे.
पालकांची नावे पत्ते व दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक तयार करुन दिसेल अशा ठिकाणी लावणे.
निपुण मनुष्य बळ (बचाव आणि निर्वासन) यादी तयार करणे.
शिड्या,अग्निशमन यंत्रे,सुतळी,टॉर्चेस,प्रथमोपचार पेटी,दोरखंड, संप्रेषन साधने, वाहने (निष्ठा) तयार ठेवणे.
जवळच्या इस्पितळांचे दूरध्वनी क्रमांक दिसेल अशा ठाकाणी लावणे व सतत अद्ययावत करणे.
शाळेतील एकूण वर्ग तसेच मोकळ्या मैदानाची यादी बनविणे.        

प्रकरण – ५
शाळेतील आपत्तींबाबतची माहिती

दिनांक
वेळ
आपत्तीचा प्रकार
झालेल्या हानीचे स्वरुप
केलेले समन्वय कार्य
उणिवा




जखमींची संख्या
मृतांची संख्या
वित्त हानी
अन्य







निरंक













































प्रकरण – ६
रंगीत तालमीबाबतची माहिती
दिनांक
वेळ
रंगीत तालमीचा विषय
किती वेळा इमारत रिकामी करण्यात आली?
सहभागी
घटनेची माहिती कळविल्यानंतर प्राप्त इतर यंत्रांचा प्रतिसाद
उणिवा/शेरा





शिक्षक
विद्यार्थी



२.१.२०१९
११:१५
आगनियंत्रण पुर्व सुच्ना 
११
२०५
चांगला होता 
-






































प्रकरण – ७
शालेय आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा: तपासणी सूची
शाळेचे नाव व पत्ता :                                                     तपासणी केल्याचा दिनांक :

1
आणीबाणी संपर्क क्रमांकांची संबंधित खात्याकडून खात्री करुन घेतली आहे का ?
होय

2
आणीबाणि संपर्क क्रमांकांची सूची मुख्याध्यापकांच्या कक्षात दिसेल अशी लावली आहे का ?
होय 

3
आपत्ती संबंधी सूचना/ माहिती संबंधित शासकीय यंत्रणा व शिक्षण अधिका-यांपर्यंत पोहोचविण्याच्या पध्दतीचा आराखड्यामध्ये उल्लेख केला आहे का ?
होय 

4
शाळेच्या आवारातील व कमीत कमी एक किलोमीटर अंतराच्या परिसरातील संभाव्य धोक्यांची सूची बनविली आहे का ?
होय 





5
आराखड्यामध्ये नार्वासन स्पष्ट उल्लेख आहे का ?
नाही

6
प्रमुखव्यक्ती व पथकांच्या जबाबदा-या व भूमिका स्पष्टपणे नकूद केल्या आहेत का ?
होय 

7
आराखड्यामध्ये अधिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी (अपंग,लहान वयोगटातील)विशेष उपाययोजना केली आहे का?
होय 

8
काही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असना-या विशेष शारीरिक, मानसिक व वैद्यकिय सुविधांची तरतूद आराखड्यांमध्ये आहे का?
होय 

9
सर्व संबंधितांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याची योजना केली आहे का ?
होय 

10
रंगीत तालीम करण्याचे वार्षिक वेळापत्रक बनविले आहे का ?
नाही

11
सदर आराखडा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल यांच्याकडून मंजूर करुन घेतला आहे का ?
होय 


प्रकरण  ८
आणीबाणी  संपर्क क्रमांक
आपत्ती व्यवस्थापन कक्ष,मुख्यालय
22694725
22694727
22704403, 1916

संबंधित विभागीय नियंत्रण कक्ष
०२२२४३९७८००

संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त
०२२२४३९७८००

संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी ( शाळा )
९०८०४३८७४८ / ९८१९०८४८४३

संबंधित विभागाच्या सहाय्यक अभियंता (परिरक्षण)
८१४९६६८०७३




शाळेपासून जवळ असणारे अग्निशमन केंद्र
101, ०२२२४१३४१०१, ०२२२४३००१७८

शाळेपासून जवळ असणारे पोलिस स्थानक
100, ८६९१७७५५५, ९८२१६२८३६९

शाळेपासून जवळ असणा-या नागरी संरक्षण दलाचे कार्यालय
०२२२३०८५१२२/ १२३

शाळेपासून जवळ असणारे रुग्णालय
०२२२४३०५३०७

रुग्णवाहिका
108 , 1298

रक्तपेढी
शुश्रुषा  रुगणालय ०२२२४४४९१६२

आपत्ती परिस्थितीत कामकरणा-या अशासकीय संस्था
श्री परिक्षित  ९८२००४१०८७

No comments: