Techno Savi work

19/04/2020

विशेष प्रगती....प्रगतीपत्रक नोंदी...

विशेष प्रगती. Special Progress.
1 शालेय शिस्त आत्मसात करतो 1 embraces school discipline
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो 2 attends school daily
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो Completes timely studies
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो 4 completes homework in time
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो 5 The booklet completes itself
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो 6 makes the reading clear and refined
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो 7 The poem recites, sings in rhythm
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो 8 Purifies the pronunciation of the English word
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो 9 Retrieves historical information
10 चित्रकलेत विशेष प्रगती 10 Special advances in painting
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 11 Uses knowledge in daily practice
12 गणितातील क्रिया अचूक करतो 12 corrects math verbs
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो 13 Respect for the teacher
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो Participates in  school activities
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो Participates in  cultural events
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते 16 closely observes the experiment
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते Plays games perfectly
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो Participates in  different game types
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो Collects  synonyms
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो 20 completes the task in a timely manner
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो 21 precludes the layout of the experiment
22 चित्रे छान काढतो व रंगवतो Draws and paints pictures
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते Participates spontaneously in  activities
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते 24 draws well-used figures
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते 25 completes the given study in a timely manner
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो 26 Self-discipline resolves itself
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो  27 attends school regularly
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो 28 Reading makes clear pronunciation
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो 29 explains the reading of words
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो Uses Hindi language in 30 conversations
31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 31 participates spontaneously in any sport
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो 32 makes the reading clear and accurate
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो 33 looks at the picture and explains the description
34 नियमित शुद्धलेखन करते 34 performs regular spelling
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते Participates in  school activities
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते 36 completes itself on time
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो 37 Makes artwork
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते 38 answers oral questions
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते 39 Solves mathematical examples accurately
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो 40 arranges the experiment layout
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो 41 A collection of good stories and parables
42 हिंदीतून पत्र लिहितो 42 writes letters in Hindi
43 परिपाठात सहभाग घेते 43 participates in the process
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते 44 explains the pronunciation of English words
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते Participates in  sports
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते 46 uses the idiom in a sentence
47 प्रयोगाची कृती अचूक करते 47 precludes the action of the experiment
48 आकृत्या सुबक काढते 48 draws neat
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो The ers lead the class well
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते Stores the current sheet of  sheets
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग 51 Participate in school external exams
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते 52 were involved in cultural activities
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे 53 Transactional knowledge is good
54 अभ्यासात सातत्य आहे 54 There is consistency across studies
55 वर्गात क्रियाशील असते 55 is active in class
56 अभ्यासात नियमितता आहे 56 studies have regularity
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो 57 listens attentively in class
58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो Provides answers to  questions thoughtfully and accurately
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो 59 Participates spontaneously in groupwork and activities
60 अभ्यासात सातत्य आहे There is consistency across  studies
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो Attempts to draw a  character bend
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 62 completes activities and hours of study
63 वर्गात नियमित हजर असतो  There are  regular attendees
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 64 completes itself in time
65 खेळण्यात विशेष प्रगती 65 Special advances in playing
66 Activity मध्ये सहभाग घेतो 66 participates in the activity
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 67 Great study of all subjects
68 विविध प्रकारची चित्रे काढते Draws different types of pictures
69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा 69 To practice reading English Hindi
आवड /छंद Hobbies 
1 चित्रे काढतो 1 draws pictures
2 गोष्ट सांगतो 2 tells the story
3 गाणी -कविता म्हणतो 3 songs - says the poem
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 4 Dancing, acting, dramatizing
5 खेळात सहभागी होतो 5 Participates in  sports
6 अवांतर वाचन करणे 6 Additional reading
7 गणिती आकडेमोड करतो 7 Calculates mathematical figures
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 8 Makes functional objects
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 9 Participates in  competition exams
11 वाचन करणे
12 लेखन करणे 10 Writes  stories, poems, dialogues
13 खेळणे 11 to read
14 पोहणे 12 Writing
15 सायकल खेळणे 13 To play
16 चित्रे काढणे 14 Swimming
17 गीत गायन 15 bicycles
18 संग्रह करणे 16 taking pictures
19 उपक्रम तयार करणे 17 songs singing
20 प्रतिकृती बनवणे 18 Collection
21 प्रयोग करणे Creating 19 activities
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 20 replicating
23 खो खो खेळणे 21 Experiments
24 क्रिकेट खेळणे 22 Creating work items
25  संगणक हाताळणे 23 Playing Kho Kho
26 गोष्टी ऐकणे 24 playing cricket
27 गोष्टी वाचणे 25 Handling Computer
28 वाचन करणे 26 Listening to things
29 रांगोळीकाढणे 27 Things to Read
30 प्रवास करणे 28 to be read
31 नक्षिकाम 29 Rigging
32 व्यायाम करणे 30 Traveling
33 संगणक 31 Naxicam
34 नृत्य 32 Exercise
35  संगीत ऐकणे 33 computers
34 Dance
35 Listening to music



सुधारणा आवश्यक Upgrade required
1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 1 Reading, writing should pay attention
2 अभ्यासात सातत्य असावे 2 There should be consistency across studies
3 अवांतर वाचन करावे Have 3 additional readings
4 शब्दांचे पाठांतर करावे 4 words should be followed
5 शब्दसंग्रह करावा 5 vocabulary should be done
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 6 Be careful to look at the bare hands
7 नियमित शुद्धलेखन लिहावे 7 Write regular spelling
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी The layout should be adjusted in multiples
9 खेळात सहभागी व्हावे 9 Get involved in the game
10 संवाद कौशल्य वाढवावे 10 Improve communication skills
11 परिपाठात सहभाग घ्यावा Participate in 11 activities
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे Try out 12 science experiments
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 13 Use Hindi language
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा Participate in 14 school activities
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 15 Participate in group discussions
16 चित्रकलेचा छंद जोपासावा 16 The hobby of painting should be maintained
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 17 Read the newspaper regularly
18 संगणकाचा वापर करावा 18 The computer should be used
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 19 There should be active participation in the experiment
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 20 Mathematics topics should be looked at
21 गटकार्यात सहभाग वाढवावे 21 Increase participation in groupwork
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे 22 Consider the mathematical operation
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 23 Signatures should be amended
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा Should be involved in 24 science experiments
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 25 Improve English reading and writing
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 26 English words should be translated
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 27 Collect and translate English words
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 28 Practice reading and writing in English
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा Collection of 29 educational pictures
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 30 Progress in spelling
31 शालेय परिपाठात सहभाग असावा Participate in 31 school activities
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा Participate in 32 activities
33 लेखनातील चुका टाळाव्या 33 Writing errors should be avoided
34 नकाशा वाचनाचा सराव करावा 34 Map reading practice
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा Practice solving 35 examples
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 36 Regular study habits should be used
37 नियमित उपस्थित राहावे 37 should attend regularly
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 38 Practice reading alphabet
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 39 Reading and writing should be improved
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे Read 40 additional books
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे 41 projects should be completed on time
42 अक्षर सुधारणे आवश्यक 42 characters required
43 भाषा विषयात प्रगती करावी 43 Progress in language topics
44 अक्षर वळणदार काढावे 44 characters should be curved
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 45 Follow the mathematical formula
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 46 should be completed in a timely manner
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 47 Daily attendance should be noted
48 गणिती क्रियाचा सराव करा 48 Practice math
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे 49 Must acquire communication skills
50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे . 50 Correct the math layout
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा 51 Pay attention to spelling.
🚹 *वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात..* 52 English vocabulary should be enhanced

No comments: