*!!* खुप महत्वाचे आहे *!!*
डॉ बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले
जी 1 महान गोष्ट आहे
संविधान सोडून अनेक गोष्टी बाबासाहेबांनी भारतीय समाजसाठी केल्या आहेत
त्याचा उल्लेख जयंतीच्या वेळी पोस्टर वर मोठ मोठ्या बेनर वर केल्यास इतर समाजाला बाबासाहेबांचे कार्य समजेल
जातीय तेढ़ कमी होईल
कार्यकर्त्यांचे फ़ोटो, नाक्या वरच्या नामधारी सदस्य, पक्ष नेत्यांचे फोटो जे करु शकणार नाही
पुढील गोष्टी ह्या जयंतीला आणि ह्या पुढे जयंतीला बॅनर वर लिहा
👇🏼
कामगारांना मिळणार्या प्राथमीक सेवा ह्या फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झाल्या.
*रोजगार बदली- Employment Exchange*
*बाबासाहेब*
*कामगार राज्य विमा- Employees State Insurance-ESI*
*बाबासाहेब*
*कामाचे तास: १२ तासाचे ८ तास- Working Hours 12 Hrs to 8 Hrs*
*बाबासाहेब*
*कामगार संघटनेची मान्यता- Compulsory Recognition for Trade of Union*
*बाबासाहेब*
*महागाई भत्ता- Dearness Allowance-DA*
*बाबासाहेब*
*पगारी सुट्ट्या- Paid Holidays*
*बाबासाहेब*
*आरोग्य विमा- Health Insurance*
*बाबासाहेब*
*कायदेशीर संप अधीकार- Legal Strike Act*
*बाबासाहेब*
*निर्वाह निधी- Provident Fund-PF*
*बाबासाहेब*
*कामगार कल्यान निधी- Labour Welfare Fund*
*बाबासाहेब*
*तांत्रिक प्रशिक्षण योजना- Technical Training Scheme*
*बाबासाहेब*
देशाला विकसीत करुण प्रगतीकडे नेणारे कार्य:
आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांना लाजवेल असे
*मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- Central Irrigation Commission*
*बाबासाहेब*
*अर्थव्यवस्थेची तरतुद- Provision of Finance Commission*
*बाबासाहेब*
*मतदानाचा अधीकार- Right to Vote*
*बाबासाहेब*
*भारतीय सांखीकीक कायदा- Indian Statistical Law*
*बाबासाहेब*
*मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- Central Technical Power Board*
*बाबासाहेब*
*हिराकुड धरण- Hirakud Dam*
*बाबासाहेब*
*दामोदर खोरे प्रकल्प- Damodar Valley Project*
*बाबासाहेब*
*ओरीसा नदी- Orissa River*
*बाबासाहेब*
*भाक्रा-नानगल धरण- Bhakra-Nangal Dam*
*बाबासाहेब*
*सोने नदी प्रकल्प- The Sone River Valley Project*
*बाबासाहेब*
*भारतीय रिझर्व बँक- Reserve Bank of India*
*बाबासाहेब*
*राज्य विभागणी आयोग- State Division Commission*
*बाबासाहेब*
*विद्युत-जोड प्रकल्प- Power Grid System*
*बाबासाहेब*
*नदी जोड प्रकल्प- River Grid System*
*बाबासाहेब*
स्पेशीयल महीलांसाठीच्या ऊन्नती साठी केलेले कार्य:
ज्या आज स्वाभीमानाचं जिवन जगत आहेत.
*पालकत्वाचा अधीकार- Right to Guardianship*
*बाबासाहेब*
*मालमत्तेचा अधीकार- Right to Property*
*बाबासाहेब*
*फार्कतीचा अधीकार- Right to Divorce*
*बाबासाहेब*
*प्रसूती पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
*बाबासाहेब*
*ना स्त्रि..ना पुरुष*
*समान कामाला समान पगार- Equal Pay for Equal Work*
*बाबासाहेब*
*महिला कामगार संरक्षण कायदा- Women Labor Protection Act*
*Lets Salute to the First Greatest Indian, The Real Architect of India, The Father of Indian Constitution, Father of Economy,Bodhisatva, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar..Jay Bhim🙏
No comments:
Post a Comment