Techno Savi work

25/03/2019

शब्दांचा डोंगर







विषय - मराठी 
घटक - शब्दांचा डोंगर
इयत्ता -  तिसरी ड 
by maruti pote sir.





झोका
माझा झोका.
उंच माझा झोका.
उंच माझा झोका सुंदर.
उंच माझा झोका सुंदर. आहे.


मामा
माझे मामा
माझे लाडके मामा.
माझे लाडके सोमा मामा.
माझे लाडके मुंबई चे  सोमा मामा.
परी
जलपरी
सुंदर जलपरी.
सुंदर जलपरी पाण्यात रहाते.
सुंदर जलपरी पाण्यात रहाते आकाशा बघते.
सुंदर लाल छोटी  जलपरी पाण्यात रहाते आकाशा बघते.
सुंदर लाल छोटी मोठी  जलपरी पाण्यात रहाते आकाशा बघते.
सुंदर लाल  छोटी मोठी जलपरी पाण्यात रहाते आकाशा बघते गाला हसते
सुंदर लाल  छोटी मोठी जलपरी पाण्यात रहाते आकाशा बघते गालात हसते मनात बसते.


ससा
ससा रे ससा 
ससा रे ससा ढवळानी पांढरा  
ससा रे ससा ढवळानी पांढरा  जनु कापसाचा गोळा 
ससा रे ससा ढवळानी पांढरा  जनु कापसाचा गोळा सुंदर डोळे 
ससा रे ससा ढवळानी पांढरा  जनु कापसाचा गोळा सुंदर डोळे नाजुक पाय 
ससा रे ससा ढवळानी पांढरा  जनु कापसाचा गोळा सुंदर डोळे नाजुक पाय लपायला हवे झाड
ससा रे ससा ढवळानी पांढरा  जनु कापसाचा गोळा सुंदर डोळे नाजुक पाय लपायला हवे  हिरवे झाड 


No comments: