Techno Savi work

19/04/2019

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात 'अग्निशमन सेवा सप्ताह' निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील *चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील पहिले तिनही क्रमांक* आपल्या मनपा च्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. *प्रथम क्रमांक* - कासिम मौला अली शेख; कुलाबा मनपा उ. प्रा. इंग्रजी शाळा. *द्वितिय क्रमांक* - कु. सुषमा जी. मल्लाह; सोडावाला लेन मनपा इंग्रजी शाळा. *तृतीय क्रमांक* - कु. खुशी आर. यादव; सोडावाला लेन मनपा इंग्रजी शाळा. सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे *(श्रीम. मिरा बोडके व श्री. रुपेश जाधव)* मुख्याध्यापकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा💐💐💐✌

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात  'अग्निशमन सेवा सप्ताह' निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
   यातील *चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील पहिले तिनही क्रमांक*  आपल्या मनपा च्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत.
*प्रथम क्रमांक* - कासिम मौला अली शेख;
कुलाबा मनपा उ. प्रा. इंग्रजी शाळा.
*द्वितिय क्रमांक* - कु. सुषमा जी. मल्लाह;
सोडावाला लेन मनपा इंग्रजी शाळा.
*तृतीय क्रमांक* - कु. खुशी आर. यादव;
सोडावाला लेन मनपा इंग्रजी शाळा.

सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे *(श्रीम. मिरा बोडके व श्री. रुपेश जाधव)*  मुख्याध्यापकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा💐💐💐✌

No comments: